महिंद्राचा तुफान ट्रॅक्टर! १५ गिअर्स आणि प्रचंड ताकद, शेतकऱ्यांसाठी वरदान

शक्तिशाली इंजिन आणि जबरदस्त परफॉर्मन्स

२९०० किलो वजन उचलण्याची क्षमता

१५ फॉरवर्ड + १५ रिव्हर्स गिअर्स आणि पॉवर स्टीअरिंग

महिंद्रा नोवो ७५५ डीआय ट्रॅक्टरची किंमत आणि वॉरंटी: या ट्रॅक्टरची एक्स-शोरूम किंमत १५.१४ लाख ते १५.७८ लाख रुपयांपर्यंत आहे.

७५ एचपीचे ताकदवान इंजिन, २९०० किलो वजन उचलण्याची क्षमता, १५ फॉरवर्ड + १५ रिव्हर्स गिअर्ससह उत्कृष्ट वेग नियंत्रण

पॉवर स्टीअरिंगमुळे सहजतेने ऑपरेट करता येतो, उच्च दर्जाचे ब्रेक आणि मजबूत टायर्स आणि ६ वर्षांची वॉरंटी आणि विश्वासार्ह ब्रँड आहे.

जर तुम्हाला कठीण शेतीकामांसाठी उच्च क्षमतेचा, टिकाऊ आणि विश्वासार्ह ट्रॅक्टर हवा असेल, तर महिंद्रा नोवो ७५५ डीआय पीपी ४डब्ल्यूडी व्ही१ हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.