ऊस पिकाला रोप लावल्यानंतर ७ ते ८ दिवसांनी पहिली आळवणी करण्याचे कारणे
रोपांच्या वाढीसाठी व विकासासाठी आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांचा पुरवठा जमिनीतून होत नाही.
आळवणी करताना कीटक नाशक वापरल्या वर खोड कीड, कांडे कीड, हुमणी, वाळवी या किडी पासून उसाचे संरक्षण होते.
ऊसाची सूक्ष्म अन्न द्रव्याची गरज भागते.
ऊस पिकाला आळवणी करण्याची पद्धत
रोप लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी एकोणीस, एकोणीस दोन kilo, हमला पाचशे मिली, रोपो पाचशे gram
तीनशे litre पाण्यामध्ये याचा एक द्रावण तयार करायचा आहे.
प्रत्येक रोपाजवळ पंचवीस ते तीस मिली किंवा पस्तीस मिली औषध आळवणीच्या माध्यमातून सोडायचं आहे.