महाराष्ट्रातील गावात मकिडांच्या नावावर 32 एकर जमीन, नाव माहितीय?

भारतात जमीनीवरुन भाऊ-भाऊ, भाऊ-बहिण, तर कधी चुलत्यांमध्ये भांडण् भांडणं झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल.

पण तुम्हाला माहितीय का की असं एक गाव आहे जिथे जमीन माकडांच्या नावावर आहे.

तुम्हाला याबद्दल ऐकून आश्चर्य वाटत असेल. पण खरंच माकडांच्या नावावर जमीन आहे.

हे गाव महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये आहे. इथे माकडांच्या नावावर चक्क 32 एकर जमीन आहे.

इतकंच नाही तर गावकऱ्यांच्या घराच्या दारात माकडं आली तर त्यांना योग्य आहार दिला जातो.

त्याच बरोबर गावात साखरपुडा आणि लग्नासारख्या कार्यक्रमात माकडांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाते. या गावात माकडांना विशेष मान दिला जातो.