या लिंबास “आरोग्य दूत” असेही म्हटले जाते कारण हे लिंबू खूप आरोग्यवर्धक आहे.
लागवडीनंतर दोन वर्षात फळे द्यायला सुरुवात करते.
या लिंबाचे साल खूप जाड असते.
हे फळ किडनी स्टोन साठी रामबाण उपाय आहे.
तोंडाला चव आणण्यासाठी उपयुक्त
– जेवणाची रुची वाढवते.
उचकी, दमा आणि कोरड्या खोकल्यावर उपयोगी
– लिंबाचा रस गरम पाण्यात घेतल्यास फायदा होतो.
उचकी, दमा आणि कोरड्या खोकल्यावर उपयोगी
– लिंबाचा रस गरम पाण्यात घेतल्यास फायदा होतो.
पोटदुखी आणि मळमळीवर उपयोगी
– पचनास मदत करते.
पोटदुखी आणि मळमळीवर उपयोगी
– पचनास मदत करते.