एकेकाळी टॉयलेट साफ केले, वडापाव विकला, पियून ची नोकरी केली आणि आता बॉलीवूड मध्ये स्वतःची ओळख निर्माण केली छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा संघर्षमय प्रवास

लहान वयातच आपल्या आई-वडिलांना सोडून गावाहून मुंबईत आले. उदरनिर्वाहासाठी वडापाव विक्रीचा व्यवसाय सुरू केला.

एका एडिटिंग स्टुडिओमध्ये पियून ची नोकरी केली. स्टुडिओचे जीवन जवळून पाहिले आणि त्यांना ते आवडू लागले.

अँथनी डिसोझाच्या प्रमोशनसाठी एक व्हिडीओ करण्याची संधी त्यांना मिळाली आणि राजस्थानमध्ये पहिला म्युझिक व्हिडीओ शूट केला.

लक्ष्मण यांनी 2007 मध्ये Khanna and Iyer , त्यानंतर Blue (2009), English Vinglish (2012), Dear Zindagi, Hindi Medium आणि 102 Not out यांसारख्या मोठ्या हिंदी सिनेमांसाठी त्यांनी काम केलं.

2013 मध्ये 'टपाल' पासून दिग्दर्शनाला सुरुवात केली. 2016 मध्ये 'लालबागची राणी'चे . 2019 मध्ये त्यांनी पहिला हिंदी चित्रपट Lukka Chhupi, या सिनेमाने 128.86 कोटी कमावले.

2021 मध्ये 'Mimi' . 2023 मध्ये 'Jara hatke Jara bachke'. 2024 मध्ये 'Teri baton mein Aisa uljha Jiya'

आज, लक्ष्मण उतेकर यांनी "Chhava" या ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.