· नॉन–मेट्रोशहरंआणिग्रामीणभागात: दरमहा ३ मोफत लेनदेन.या मर्यादा ओलांडल्यास प्रत्येक लेनदेनासाठी वर नमूद केलेले शुल्क आकारले जातात.
उदाहरण: जर कोणी मुंबईमध्ये राहत असेल आणि ६व्या वेळी दुसऱ्या बँकेच्या ATM वरून पैसे काढले, तर त्यावर ₹19 शुल्क + GST लागेल.
हे शुल्क टाळण्याचे असेल तर ग्राहकांसाठी सल्ला आणि उपाय
1. स्वत:च्याबँकेचे ATM वापरा: होम बँक ATM वरून कॅश काढल्यास अतिरिक्त शुल्क टाळता येते.2. मोबाइल/इंटरनेटबँकिंग: UPI (PhonePe, Google Pay), AEPS (Aadhaar Enabled Payment System) द्वारे पैसे ट्रान्सफर करा.3. फ्रीलिमिटचास्मार्टवापर: मेट्रोमध्ये ५ आणि ग्रामीण भागात ३ मोफत लेनदेन याचा विचारपूर्वक वापर करा.4. मिनीस्टेटमेंटसाठीऑनलाइनपर्याय: SMS बँकिंग किंवा बँकिंग ऍप्सवर बॅलन्स चेक करा.