कबुतरांमुळे माणूस कसा आजारी पडतो?

कबुतर घरातल्या खिडकी आणि बालकनीमध्ये कबूतर येत असतात. पण खरंच कबुतरांमुळे मनुष्य आजारांना बळी पडू शकतो का, जाणून घ्या.

इन्फेक्शन कबुतरांमुळे माणसाला बॅक्टेरियल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन आमि व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतो.

कबुतरांची विष्ठा सर्व आजार कबुतरांच्या विष्ठेमुळे होतात आणि कबुतर जिथे बसतात तिथे ते नक्कीच विष्ठा टाकतात.

बॅक्टेरिया खरंतर, कबुतराच्या विष्ठेत हिस्टोप्लाज्मोसिस आणि साल्मोनेला बॅक्टेरिया असतात.

मेंदूला सूज येणे कबुतरांमुळे एन्सेफलायटीससारखे विषाणूजन्य संसर्ग पसरू शकतात. यामुळे मेंदूमध्ये सूज येऊ शकते.

लक्षणे उलट्या, सर्दी-खोकला, शिंका येणे, दमा इत्यादी याची लक्षणे आहेत.

फुफ्फुस जे शरीरातील आतडे आणि फुफ्फुसांमध्ये प्रवेश करते आणि त्यांना संक्रमित करते.