लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांच्या खात्यावर 8 मार्चला 1500 रुपये ऐवजी केवळ 500 रुपये जमा
लाडकी बहीण योजना शेतकरी महिलांना महिना ५०० रू जमा: महाराष्ट्रात बऱ्याच महिलांच्या खात्यावर 8 मार्चला फेब्रुवारी महिन्याचे लाडकी बहीण योजनेचे(Ladki bahin yojana) पैसे प्राप्त झाले. मात्र संबंधित महिलेला 1500 रुपये ऐवजी केवळ 500 रुपये मिळाले. सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजनेचे (Ladki bahin yojana) पैसे १५०० वरून २१०० रुपये केले जातील, असं आश्वासन महायुतीकडून देण्यात … Read more