लाडकी बहीण योजना
लाडकी बहीण योजना पुढील ४८ तासांत मिळणार १५०० रुपये “माझी लाडकी बहीण” योजनेसंदर्भात मोठी अपडेट मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जानेवारी महिन्यातील 1500 रुपये लाभार्थींच्या खात्यात कधी जमा होतील, याची स्पष्टता दिली आहे. लाडकी बहीण योजना सातव्या हप्त्याचे १५०० रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, महिला … Read more