या गाड्यांवर HSRP नंबर प्लेट लावण्याची गरज नाही; कोणत्या गाड्यांसाठी ही नंबर प्लेट आवश्यक आहे? याची किंमत काय? ती कशी बसवावी? जाणून घ्या नियम आणि सर्व प्रक्रिया
HSRP नंबर प्लेट अनिवार्य नाही, जाणून घ्या नियम आणि सर्व प्रक्रिया HSRP number प्लेटचा नियम लागू झाल्यानंतर सर्व सामान्य नागरिकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे, HSRP. म्हणजे नक्की काय? किती आहे किंमत? ती कशी बसवायची? कोणत्या गाड्यांना या नंबर प्लेटची गरज आहे? जाणून घ्या नियम आणि सर्व प्रक्रिया. महाराष्ट्र परिवहन विभागाने हा नियम लागू … Read more