महाराष्ट्रात उष्णतेची लाट! घरातून निघण्यापूर्वी हे वाचा.
नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन महाराष्ट्रात उष्णतेची लाट (Heat wave in Maharashtra) झपाट्याने वाढत आहे. (बुधवार) अकोलामध्ये सकाळपर्यंत 24 तासांत 39.5 अंश सेल्सिअस इतके राज्यातील सर्वोच्च तापमान नोंदवले गेले. विशेषतः कोकणातील सांताक्रूझ (39.2 अंश सेल्सिअस) आणि रत्नागिरी (39.4 अंश सेल्सिअस) येथे उष्णतेची लाट आली. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 13) राज्यभर उष्णतेची लाट कायम राहील आणि नागरिकांना … Read more
महाराष्ट्रात उष्णतेची लाट! घरातून निघण्यापूर्वी हे वाचा. Read Post »