ब्लू जावा केळी ला शेतकऱ्यांची पसंती
“जगभरात केळी उत्पादनात भारताचा पहिला नंबर!” हा मान महाराष्ट्रातील जळगाव सारख्या जिल्ह्यांनी अनेक वर्षांपासून टिकवून ठेवला आहे. पारंपारिक केळ्यांबरोबरच, आता निळ्या जावा केळी (Blue Java Banana) सारख्या विदेशी प्रजातींची लागवडही येथे सुरू झाली आहे. हे केळे त्याच्या निळसर-रुपेरी रंगासाठी आणि व्हॅनिला आइस्क्रीमसारख्या चवीसाठी ओळखले जाते. पुण्याच्या राईज एन शाईन बायोटेक प्रा. लि. च्या सहकार्याने शेतकरी अभिजीत पाटील यांनी या … Read more
ब्लू जावा केळी ला शेतकऱ्यांची पसंती Read Post »