पुणे जिल्ह्यातील युवा शेतकऱ्याने मिळवले 65 दिवसात 10 लाखांचे उत्पन्न!
आधुनिक शेतीमध्ये मोठे यश दौंड तालुक्यातील खोर येथील तरुण शेतकरी अक्षय शिवाजी चौधरी याने मेहनतीच्या जोरावर आधुनिक शेतीमध्ये (Watermelon farming) मोठे यश मिळवले आहे. पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन त्यांनी कलिंगड आणि मिरचीच्या एकत्रित लागवडीद्वारे विक्रमी उत्पादन साध्य केले. केवळ 65 दिवसांत त्यांनी तीन एकरात 120 टन कलिंग उत्पादन केले आणि 10 लाख रुपयांची कमाई केली. … Read more
पुणे जिल्ह्यातील युवा शेतकऱ्याने मिळवले 65 दिवसात 10 लाखांचे उत्पन्न! Read Post »