PM Awas Yojana

पंतप्रधान घरकुल योजनेत मोठा बदल! आता थेट मिळणार दोन लाख रुपये

PM Awas Yojana: पंतप्रधान ग्रामीण आवास योजने अंतर्गत अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. गेल्या सात वर्षांपासून या योजनेच्या अनुदानात कोणतीही वाढ झाली नाही, त्यामुळे अनेक लाभार्थ्यांनी याबद्दल तक्रार केली. याबाबतची अधिसूचना सरकारने जारी केली आहे.  त्यामुळे अनेक लाभार्थ्यांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. … Read more

पंतप्रधान घरकुल योजनेत मोठा बदल! आता थेट मिळणार दोन लाख रुपये Read Post »