नमो शेतकरी योजनेचा हप्ता अजून आला का नाही… स्टेटस कसे तपासायचा ते जाणून घ्या!
महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंददायी घटना! नमो शेतकरी महासन्मान (Namo Shetkari Yojana) निधी योजनेअंतर्गत सहाव्या हप्त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य सरकारने २ एप्रिल २०२५ पासून २१७० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. या हप्त्यासोबतच, मागील काही हप्ते बाकी असलेल्या शेतकऱ्यांना एकाचवेळी मिळतील, अशीही घोषणा करण्यात आली आहे. ही बातमी शेतकऱ्यांच्या आर्थिक … Read more
नमो शेतकरी योजनेचा हप्ता अजून आला का नाही… स्टेटस कसे तपासायचा ते जाणून घ्या! Read Post »