तूर उत्पादकांसाठी वाईट बातमी! तुरीचे विक्रमी उत्पादन, परंतु सरकारी खरेदी केवळ 25%
एकूण उत्पादनाच्या केवळ एक चतुर्थांश सरकारी खरेदी: Tur vikri: यावर्षी राज्यात तूरचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले असले तरी केवळ 25% खरेदी केली जाईल हे स्पष्ट आहे. सोयाबीनच्या खरेदीनंतर आता राज्यात तूर खरेदीची प्रक्रिया हमी दराने सुरू करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार यावर्षी राज्यात सुमारे 11.90 लाख टन तूर उत्पादन अपेक्षित आहे. तथापि, सहकार … Read more
तूर उत्पादकांसाठी वाईट बातमी! तुरीचे विक्रमी उत्पादन, परंतु सरकारी खरेदी केवळ 25% Read Post »