टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! केंद्र सरकारने कोट्यवधी रुपयांचे अनुदान मंजूर केले.. कसा मिळणार फायदा?
केंद्र सरकारने कोट्यवधी रुपयांचे अनुदान मंजूर: Tomato Subsidy: केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्रायझेस स्कीम-पीएमएफएमई (PMFME) अंतर्गत टोमॅटो प्रक्रिया उद्योगाला प्रचंड अनुदान मिळत आहे, जी महत्वाकांक्षी उद्योजक आणि शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची संधी आहे. या योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 266 प्रकरणे मंजूर करण्यात आली असून त्यासाठी एकूण 36 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले … Read more