जायकवाडी धरणाविषयी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
Jayakwadi Dam: जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला; पण जूनच्या शेवटापासून मान्सूनने ओढ दिली आहे. त्यामुळे खरीप पिकांची पेरणी संकटात आलेली असून, अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या परिस्थितीवरील तोडगा म्हणून मराठवाड्यातील आमदारांची बैठक मुंबई शहरात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पाथरीचे आमदार राजेश … Read more
जायकवाडी धरणाविषयी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी Read Post »