कृषी निविष्ठांवरील GST रद्द होणार? याचा शेतकऱ्यांना किती फायदा होईल?
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिला मोठा इशारा! केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कृषी उत्पादनांवरील वस्तू आणि सेवा कर (GST on agriculture) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. खते, बियाणे, ट्रॅक्टर, ठिबक सिंचन प्रणाली आणि कृषी अवजारांवरील जीएसटी हटवण्याची मागणी शेतकरी अनेक दिवसांपासून करत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. विविध राज्य सरकारे आणि लोक प्रतिनिधींनीही याबाबत केंद्र सरकारकडे … Read more
कृषी निविष्ठांवरील GST रद्द होणार? याचा शेतकऱ्यांना किती फायदा होईल? Read Post »