आज गव्हाच्या दरात मोठी वाढ! शरबती गव्हाला जोरदार मागणी
आज स्थानिक गव्हाची सर्वाधिक मागणी आहे. गव्हाच्या किंमतीत खूप चढ-उतार होत आले आहेत आणि आज राज्याच्या विविध बाजारपेठांमध्ये गव्हाच्या (Gahu bajarbhav) विविध जातींच्या किंमतींमध्ये खूप फरक आहे. आज बाजारभावानुसार राज्यात एकूण 14,881 क्विंटल गव्हाचे आगमन झाले आहे. यामध्ये 147 जातींचे 55 क्विंटल, 2189 जातींचे 92 क्विंटल, बंसीचे 108 क्विंटल, संकरीत जातींचे 223 क्विंटल, स्थानिक जातींचे … Read more
आज गव्हाच्या दरात मोठी वाढ! शरबती गव्हाला जोरदार मागणी Read Post »