अहिल्यानगर ची मुलगी डेअरी बिसनेस मधून कमावतीये १ कोटी
80 म्हशींचा गोठा सांभाळणारी तरुणी: अहिल्यानगर जिल्ह्यातील निघोज गावातील श्रद्धा धवनने वयाच्या 11व्या वर्षी आपल्या अपंग वडिलांना म्हशींचे दूध काढणे आणि जवळच्या डेअरींना(Dairy Business) पुरवणे यात मदत करण्यास सुरुवात केली. वयाच्या 13-14व्या वर्षीच श्रद्धाने म्हैस व्यापाराच्या बारकाव्यांमध्ये प्रावीण्य मिळवले होते. दूध काढण्यापासून ते व्यापाऱ्यांसोबतच्या व्यवहारांपर्यंत(Dairy Business) सर्वकाही ती आत्मविश्वासाने हाताळू लागली. तिच्या या समर्पणामुळे आणि … Read more
अहिल्यानगर ची मुलगी डेअरी बिसनेस मधून कमावतीये १ कोटी Read Post »