लाडकी बहीण योजना शेतकरी महिलांना महिना ५०० रू जमा:
सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजनेचे (Ladki bahin yojana) पैसे १५०० वरून २१०० रुपये केले जातील, असं आश्वासन महायुतीकडून देण्यात आलं होतं. सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यात अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेचे (Ladki bahin yojana) पैसे वाढवले जातील, असं बोललं जातं होतं. मात्र अद्याप अशाप्रकारची सरकारने कसलीही घोषणा केली नाही.
अशी एकूण परिस्थिती असताना आता एका महिलेच्या अकाऊंटवर १५०० ऐवजी केवळ ५०० रुपये आले आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे पाठविणाऱ्या विभागाकडून अजब कारभार केल्याचं समोर आलं आहे.
महाराष्ट्रात बऱ्याच महिलांच्या खात्यावर महिलेच्या खात्यावर 8 मार्चला फेब्रुवारी महिन्याचे लाडकी बहीण योजनेचे(Ladki bahin yojana) पैसे प्राप्त झाले. मात्र संबंधित महिलेला 1500 रुपये ऐवजी केवळ 500 रुपये मिळाले. त्यामुळे लाभार्थी महिलेचे एक हजार रुपये कुठे गेले, असा प्रश्न पडला या महिलेला पडला आहे.
शेतीविषयक मोफत बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
काय आहे यामागचं खर सत्य:
पीएम किसान योजने अंर्तगत ज्या महिला शेतकरी लाभ घेत आहेत तसेच नमो शेतकरी योजने अंर्तगत ज्या महिला शेतकरी लाभ घेत आहेत त्यांना प्रत्येक महिन्याला ५०० रुपये येणार आहेत अशी घोषणा सरकारने केली आहे. या महिलांच्या बँक अकाउंट ला ५०० रुपये ८ मार्च २०२५ ला जमा झालेले आहेत.
पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा कसे होणार:
लाडकी बहीण योजनेच्या (Ladki bahin yojana) अंतर्गत वर्षाला १८००० रुपये जमा होणार म्हणजेच महिन्याला १५०० रुपये पात्र महिलांना मिळणार. तसेच नमो शेतकरी योजना पीएम किसान योजनेच्या अंतर्गतवर्षाला १२००० रुपये जमा होणार
➡ पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला शेतकऱ्यांना दरमहा ५०० रुपये अतिरिक्त मिळणार आहेत.
➡ ८ मार्च २०२५ रोजी या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ₹५०० जमा झाले आहेत.
पैसे खात्यात कसे जमा होणार?
योजना | वार्षिक मदत (₹) |
लाडकी बहीण योजना | ₹18,000 |
नमो शेतकरी योजना | ₹6,000 |
पीएम किसान योजना | ₹6,000 |
अतिरिक्त मदत (महिला शेतकरी) | ₹6,000 |
एकूण आर्थिक मदत (महिला शेतकरी) | ₹36,000 |
महिला शेतकऱ्यांना मिळणारा एकूण लाभ
➡ एकूण दरमहा ₹3,000 आणि वर्षाला ₹36,000 पर्यंत आर्थिक मदत मिळेल.
महिला शेतकऱ्यांसाठी ही आर्थिक मदत त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि कृषी क्षेत्रात मदतीसाठी महत्त्वाची ठरेल. 👍
शेतीविषयक मोफत बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
शेतीविषयक अधिक माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कृषी यशोगाथा: शेतीतून करोडपती होण्याची संधी ! या तरुण शेतकऱ्याने दाखवला नवा मार्ग
कृषी माहिती: शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! आंब्याच्या ‘या’ 11 जातींमधून लाखोंचा नफा
कृषी यशोगाथा: नैसर्गिक शेतीबद्दल कृषी सदस्यांकडून प्रशिक्षण
कृषी यशोगाथा: स्ट्रॉबेरीच्या शेतीमुळे नशीब बदलले, केवळ 5 महिन्यांत कमावले 9 लाख