योजना

शेतीविषयी महत्त्वाच्या योजना

Kanda chal anudan

कांदा चाळ अनुदान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार तब्बल ८७,५०० रुपये इतके अनुदान!

कांदा चाळ बांधायचीय?  महाराष्ट्रातील शेतकरी वर्षानुवर्षे कांदा उत्पादनात (Kanda chal anudan) अग्रेसर राहिले आहेत. नाशिक, अहिल्यानगर , पुणे, सोलापूर या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी कांद्याच्या उत्पादनातून पैसे कमावतात. मात्र, दरवर्षी कांद्याच्या भावात होणारी अनिश्चितता, साठवणुकीची मर्यादा आणि हवामानातील बदल यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. कांद्याचे दर सातत्याने चढ-उतार होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात … Read more

कांदा चाळ अनुदान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार तब्बल ८७,५०० रुपये इतके अनुदान! Read Post »

Post office Scheme

शेतकरी बंधूंनो, दरमहा ५५५० रुपये कमवण्याची सुवर्णसंधी…एकदाच गुंतवा, ५ वर्षे मिळवा नियमित उत्पन्न!

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (MIS): पोस्ट ऑफिस (Post office Scheme) ही संकल्पना आपल्यासाठी नवीन नाही. पत्रे, पार्सल, मनी ऑर्डरसारख्या सेवांद्वारे ते शतकानुशतके आपल्या जीवनाचा भाग आहे. परंतु, आजच्या डिजिटल युगात पोस्ट ऑफिसने केवळ पारंपारिक भूमिकेतच नाही तर बँकिंग आणि गुंतवणूक क्षेत्रातही महत्त्वाचे योगदान दिले आहे. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागात राहणाऱ्या शेतकरी, कष्टकरी, सामान्य … Read more

शेतकरी बंधूंनो, दरमहा ५५५० रुपये कमवण्याची सुवर्णसंधी…एकदाच गुंतवा, ५ वर्षे मिळवा नियमित उत्पन्न! Read Post »

Sarkari yojana

नवजात मुलींना मिळणार 10 हजार रुपये…श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना! 

  राज्याततील मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक नवीन योजना (Sarkari yojana) लवकरच अमलात येणार आहे. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने सुरू करण्याच्या उद्देशाने ‘श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना’ हा उपक्रम सादर केला आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या नवजात मुलींच्या आईच्या बँक खात्यात १०,००० रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) केले जाणार आहे. हा निर्णय … Read more

नवजात मुलींना मिळणार 10 हजार रुपये…श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना!  Read Post »

Free Electricity

शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी पुढील 5 वर्ष मोफत वीज मिळणार! सरकारकडून 14760 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा

राज्य सरकारने जाहीर केले आहे की मुख्यमंत्री बलिराजा मोफत वीज योजना (Free Electricity) सुरू राहील आणि या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्यात आला आहे. सरकारने त्याच दिवशी एमएसईडीसीएलला 2,026 कोटी आणि 1800 कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः कृषी पंप ग्राहकांना 7.5 एचपी पर्यंत मोफत वीज (Free Electricity) … Read more

शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी पुढील 5 वर्ष मोफत वीज मिळणार! सरकारकडून 14760 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा Read Post »

RBI Repo Rate

नागरिकांसाठी आनंदाची बातमी! आता मिळणार स्वस्त कर्ज? RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

RBI Repo Rate: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून नागरिकांसाठी एक आशादायक घोषणा होण्याची शक्यता आहे. अलीकडील आर्थिक परिस्थिती, महागाईत घट, आणि आर्थिक वाढीचा वेग मंदावल्यामुळे RBI लवकरच रेपो दरात (RBI Repo Rate) कपात करू शकते, असे अर्थतज्ज्ञ सांगत आहेत. हा निर्णय मध्यमवर्गीय कुटुंबे, नोकरदार, आणि कर्जाच्या हप्त्यांवर ओझे उचलणाऱ्या सर्वांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. एप्रिल आणि … Read more

नागरिकांसाठी आनंदाची बातमी! आता मिळणार स्वस्त कर्ज? RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! Read Post »

Pik Vima Yojana get amount in 4-8 days

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पीक विमा योजनेत बदल… ४-८ दिवसात मिळणार पीक विमा रक्कम?

शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण घेऊन आलाय! राज्य सरकारने पीक विमा योजनेत (Pik Vima Yojana) मोठ्या प्रमाणात सुधारणा करून, शेतकऱ्यांना वेगवान आणि पारदर्शक विमा सुरक्षितता देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्वात गाजावाजा करणारी बाब म्हणजे, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता फक्त ४ ते ८ दिवसात विमा रक्कम मिळणार आहे! कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत ही घोषणा … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पीक विमा योजनेत बदल… ४-८ दिवसात मिळणार पीक विमा रक्कम? Read Post »

Borewell subsidy

शेतकऱ्यांसाठी बोअरवेल अनुदान योजना – शासन देईल ५० हजार रुपये!

बोअरवेल अनुदान योजना Borewell subsidy: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाण्याच्या समस्येपासून मुक्तता मिळावी आणि त्यांच्या पीक उत्पादनात वाढ होऊन आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे या उद्देशाने राज्य शासनाने “बोअरवेल अनुदान योजना” (Borewell subsidy) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात बोअरवेल खोदण्यासाठी ५०,००० रुपये एवढी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. ही योजना विशेषत: दुष्काळग्रस्त आणि पाण्याच्या टंचाईचा … Read more

शेतकऱ्यांसाठी बोअरवेल अनुदान योजना – शासन देईल ५० हजार रुपये! Read Post »

SBI loan

SBI कडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा – आता फक्त 4% व्याजदराने मिळवा 3 लाखांचे कर्ज रुपयांचे ! ही संधी गमावू नका!

SBI शेतकर्यांसाठी एक मोठी संधी घेऊन आले आहेत SBI (SBI loan) शेतकर्यांसाठी एक मोठी संधी घेऊन आले आहेत .जिथे  केंद्र सरकारच्या किसान क्रेडिट कार्ड (KCC ) योजनेंतर्गत, SBI ने शेतकऱ्यांना केवळ 4% व्याज दराने 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज देत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खते, कीटकनाशके, बियाणे, कृषी यंत्रसामग्री, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन,पशुसंवर्धन आणि कुक्कुटपालन खरेदीसाठी कर्ज दिले … Read more

SBI कडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा – आता फक्त 4% व्याजदराने मिळवा 3 लाखांचे कर्ज रुपयांचे ! ही संधी गमावू नका! Read Post »

Shetkari Karjmafi

केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द केले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल

गेल्या अनेक महिन्यांपासून कांदा उत्पादक आणि शेतकरी संघटना कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याची (Shetkari Karjmafi) मागणी करत आहेत. याचा बाजारावर विपरीत परिणाम झाला. आता केंद्र सरकारने कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 1 एप्रिल 2025 पासून लागू करण्यात येईल. अखेर शेतकरी आणि शेतकरी संघटनांचा सातत्याने सुरू असलेला संघर्षामुळे  अखेर यश मिळाले … Read more

केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द केले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल Read Post »

Milk Subsidy

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यासाठी दूध अनुदान मंजूर

जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याला किती अनुदान मिळणार? राज्यातील दुग्ध उत्पादक (Milk Subsidy) शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने जुलै-नोव्हेंबर या कालावधीत प्रलंबित दूध अनुदानासाठी अर्थसंकल्पात 785 कोटी रुपयांची तरतूद केली होती, परंतु दुग्ध विभागाला केवळ 339 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यासाठी 435 कोटी रुपये अजूनही प्रलंबित आहेत. दुधाच्या अनुदानाची … Read more

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यासाठी दूध अनुदान मंजूर Read Post »

Gai gotha yojana

गाय गोठा योजनेत मिळणार 2.25 लाख रुपयांचे अनुदान… जाणून घ्या संपूर्ण माहिती!

महाराष्ट्र शासनाने ‘शरद पवार ग्राम समृद्धी योजना’ अंतर्गत ‘गाय गोठा अनुदान योजना’ (Gai gotha yojana) सुरू केली आहे, ज्यामुळे दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आधुनिक गोठे बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश गायींना योग्य निवारा देऊन आरोग्य सुधारणे आणि दूध उत्पादन वाढवणे आहे. गाय गोठा अनुदान योजना म्हणजे काय? गायी आणि म्हशींना योग्य निवारा … Read more

गाय गोठा योजनेत मिळणार 2.25 लाख रुपयांचे अनुदान… जाणून घ्या संपूर्ण माहिती! Read Post »

Sand Brass

घरकुल लाभार्थ्यांना मोफत मिळणार वाळूच्या 5 ब्रास… येथे मोफत नोंदणी करा!

महाराष्ट्र सरकारने घरकुल लाभार्थ्यांसाठी वाळू(Sand Brass) वितरणाची एक महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे, ज्याअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला 5 ब्रास मोफत वाळू दिली जाईल. इतर बांधकामधारकांना 137 रुपये प्रति ब्रास दराने 10 ब्रास वाळू मिळेल, परंतु त्यांना हे फक्त एकदाच मिळेल. या उपक्रमाचा उद्देश वाळूच्या अवैध उपसा आणि चोरीला थांबवणे आहे. सोलापूर जिल्ह्यात वाळूचा पुरवठा सोलापूर जिल्ह्यात … Read more

घरकुल लाभार्थ्यांना मोफत मिळणार वाळूच्या 5 ब्रास… येथे मोफत नोंदणी करा! Read Post »

Tractor Subsidy

ट्रॅक्टरवर मिळावा 1.25 लाख रुपयांपर्यंत अनुदान

राज्य सरकारने आर्थिक वर्ष 2024-25 साठी कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी कृषी विभागाला 75 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. योजनेचा प्रलंबित निधी आणि लॉटरीसाठीचा निधी कृषी आयुक्तालयाला देण्यात आला आहे, जे ट्रॅक्टरसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान (Tractor Subsidy) देईल. सरकारच्या निर्णयानुसार, ट्रॅक्टरच्या किंमतीच्या 50 टक्के किंवा 1.25 लाख रुपये (जे कमी असेल ते) … Read more

ट्रॅक्टरवर मिळावा 1.25 लाख रुपयांपर्यंत अनुदान Read Post »

PM Suryagarh Yojana

सरकारने सौरऊर्जा अनुदान थांबवले आहे का? जाणून घ्या कसे मिळवाल तुमचे पैसे?

प्रधानमंत्री सूर्यघर योजना (PM Suryagarh Yojana) ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे ज्याचा उद्देश देशातील घरांना सौर ऊर्जा पुरवणे आणि त्यांचे विजेचे बिल कमी करणे आहे. या योजनेअंतर्गत सरकार ४० टक्क्यांपर्यंत अनुदान देते आणि नागरिकांना दरमहा ३०० युनिट मोफत वीज देते देशातील शेतकरी आणि नागरिकांना विजेच्या कमतरतेपासून मुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 … Read more

सरकारने सौरऊर्जा अनुदान थांबवले आहे का? जाणून घ्या कसे मिळवाल तुमचे पैसे? Read Post »

Namo shetakari

नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा – 2000 रुपये कधी मिळणार?

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे! केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan) चा 19वा हप्ता नुकताच जमा केला आहे. आता साऱ्यांच्या नजरा महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी (Namo shetakari) महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्या कडे लागल्या आहेत. या हप्त्यांतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये थेट जमा होणार आहेत. केंद्र सरकारच्या पीएम … Read more

नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा – 2000 रुपये कधी मिळणार? Read Post »

Scroll to Top
‘या’ गोष्टी केल्या तर खताचे पैसे वाचतील, सेंद्रिय घटक वाढवण्याचा सर्वात सोपा मार्ग जाणून घ्या सोयाबीनमध्ये ओलाव्याची समस्या जाणवत आहे का? ‘या’ उपायांचा अवलंब करा! काळ्या मक्याची लागवड कशी करावी?