AI मुळे ऊसाचं उत्पादन वाढलं आणि पाण्याचीही बचत झाली!
पुणे जिल्ह्यातील निंबूत येथील सुरेश जगतप यांच्या शेतात उंच उभा(Sugarcane Production)असलेला ऊस पाहिला, सुरुवातीलाच खोडकीड पडल्यामुळे नव्याने लागवड करायची वेळ आल्याचं जगताप सांगतात. पण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजे एआयच्या (AI) आधारावर हा ऊस नव्या जोमाने उभा राहिलाय. सध्या जगतापांची सकाळ होते ती फोनवरच्या नोटीफिकेशनने. यात ‘कृषक ॲप’वर त्यांना शेतात नेमकी काय परिस्थिती आहे, कोणत्या खताची आणि … Read more
AI मुळे ऊसाचं उत्पादन वाढलं आणि पाण्याचीही बचत झाली! Read Post »