आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. जवळपास 8 वर्षांनंतर ही स्पर्धा खेळली जात आहे.

न्यूझीलंडकडून टॉम लॅथम (नाबाद 118) आणि विल यंग (नाबाद 107) क्रीजवर होते.

तौहिद हृदॉय या बांगलादेशी खेळाडूने 20 फेब्रुवारी रोजी भारत-बांगलादेश सामन्यात शतक झळकावले.

शुबमन गिलने बांगलादेशविरुद्ध 101 धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेचा रायन रिकल्टन अफगाणिस्तानविरुद्ध एक शॉट खेळतो.

बेन डकेटने त्याचे दुसरे एकदिवसीय शतक झळकावले. त्याने 143 चेंडूत 165 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियन फलंदाज जोश इंगलिसने इंग्लंडविरुद्ध 86 चेंडूत 120 धावा केल्या.