एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक कॅच घेणाऱ्या पहिले तीन खेळाडूं
महेला जयवर्धने (श्रीलंका)-
448 सामन्यात 218 कॅच
जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)-
328 सामन्यांत 200 कॅच
रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया)-
375 सामन्यांत 160 कॅच